क्रिकेट
एशियन गेम्समध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार का? समोर आली मोठी अपडेट
कोणत्याही खेळात जेव्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतात, तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष त्या सामन्याकडे लागलेले असते. 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील लढतीची उत्सुकता आतापासूनच....
अजिंक्य रहाणेच्या पदार्पणाबाबत आली मोठी बातमी, सुरू होणार नवी इनिंग
काही वेळापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणणारा माजी भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे आता एका नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे. 15 वर्षांपूर्वी 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण....
वडिलांच्या निधनानंतर लिओनेल मेस्सीने घेतला मोठा निर्णय, फुटबॉलमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक
जगातील सर्वाेत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सीवर काही दिवसांपूर्वी दु:खाचा डोंगर कोसळला. काही दिवसांपूर्वी मेस्सीच्या वडिलांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. मेस्सीच्या....
दुलीप ट्रॉफीसाठी वैभव सूर्यवंशीचा जोरदार सराव, डिफेंसवर देतोय विशेष भर
टीम इंडियाचा 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आता दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेसाठी त्याची ईस्ट झोन संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली आहे. इंग्लंड....
शुभमन गिलची कर्णधार म्हणून कशी आहे कामगिरी? आता श्रीलंका दौऱ्यात होणार खरी परीक्षा
भारतीय संघ सध्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. 15 ऑगस्टपासून गॉल येथे दोन्ही संघांमधील कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल. या मालिकेत भारतीय....
विजयी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे फलंदाज; विराट कोहली कितव्या क्रमांकावर? पाहा पूर्ण यादी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम भारताचे माजी दिग्गज फलंदाज आणि क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. त्यांनी आपल्या 24 वर्षांच्या कारकीर्दीत....
रहाणेचा खुलासा! यशस्वी जयस्वालवर का लागणार होती 4 मॅचची बंदी? ‘असं’ सावरलं करिअर
निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेने यशस्वी जयस्वालशी संबंधित एका जुन्या वादाबाबत खुलासा केला की, त्याच्यावर 4 सामन्यांची बंदी लागू शकली असती. त्याच्यावर होणाऱ्या कारवाईबाबत पत्रसुद्धा लिहिले गेले....
ब्रेट लीने सचिनऐवजी या खेळाडूला दिला GOATचा मान; म्हणाला, ‘आकडे खोटे बोलत नाहीत’
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला या खेळाच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानले जाते. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याचे मत यापेक्षा थोडे....
2027 वर्ल्ड कपसाठी 9 संघ निश्चित; वेस्ट इंडिजचं थेट क्वालिफिकेशन धोक्यात!
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 92 धावांनी दणदणीत विजय मिळवून अफगाणिस्तानने 2027च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्रता निश्चित केली आहे. आयर्लंडमध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला....
आयपीएल 2027 मध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा पत्ता कट? मुख्य प्रशिक्षकाच्या विधानाने संघांमध्ये खळबळ
इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) पुढील सीझन म्हणजेच आयपीएल 2027 पुढील वर्षी खेळवला जाणार आहे. सध्या आयपीएलच्या पुढील सीझनचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही, परंतु जगातील ही....
भारतीय खेळाडूंच्या सततच्या दुखापतींमुळे बीसीसीआय ॲक्शन मोडमध्ये, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू सध्या दुखापतग्रस्त आहेत. खेळाडूंच्या सततच्या दुखापतींमुळे संघ व्यवस्थापन चिंतेत आहे. कर्णधार शुभमन गिल यानेही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता....
साई सुदर्शनऐवजी संघात संधी मिळणारे शेख रशीद कोण? जाणून घ्या…
साई सुदर्शन दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडले असून, त्यांच्या जागी शेख रशीद यांचा संघात समावेश केला जाऊ शकतो. रशीद हे फलंदाज असून....
शुभमन गिल 159 धावा करताच जो रूटला टाकणार मागे; ठरणार सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 15 ऑगस्टपासून खेळवला जाईल. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलला काही विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी....
श्रीलंका दौऱ्यावर गिलची अग्निपरीक्षा; कैफने स्पष्ट केले कारण
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफचे (Mohammad Kaif) असे मानणे आहे की, श्रीलंका दौरा भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिलसाठी (Shubman Gill) केवळ एक फलंदाज म्हणून नाही,....




















