क्रिकेट

2027 वर्ल्ड कपसाठी 9 संघ निश्चित; वेस्ट इंडिजचं थेट क्वालिफिकेशन धोक्यात!

ऑगस्ट 9, 2026

आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 92 धावांनी दणदणीत विजय मिळवून अफगाणिस्तानने 2027च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्रता निश्चित केली आहे. आयर्लंडमध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला....

आयपीएल 2027 मध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा पत्ता कट? मुख्य प्रशिक्षकाच्या विधानाने संघांमध्ये खळबळ

ऑगस्ट 8, 2026

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) पुढील सीझन म्हणजेच आयपीएल 2027 पुढील वर्षी खेळवला जाणार आहे. सध्या आयपीएलच्या पुढील सीझनचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही, परंतु जगातील ही....

भारतीय खेळाडूंच्या सततच्या दुखापतींमुळे बीसीसीआय ॲक्शन मोडमध्ये, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ऑगस्ट 8, 2026

भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू सध्या दुखापतग्रस्त आहेत. खेळाडूंच्या सततच्या दुखापतींमुळे संघ व्यवस्थापन चिंतेत आहे. कर्णधार शुभमन गिल यानेही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता....

साई सुदर्शनऐवजी संघात संधी मिळणारे शेख रशीद कोण? जाणून घ्या…

ऑगस्ट 8, 2026

साई सुदर्शन दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडले असून, त्यांच्या जागी शेख रशीद यांचा संघात समावेश केला जाऊ शकतो. रशीद हे फलंदाज असून....

शुभमन गिल 159 धावा करताच जो रूटला टाकणार मागे; ठरणार सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

ऑगस्ट 6, 2026

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 15 ऑगस्टपासून खेळवला जाईल. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलला काही विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी....

श्रीलंका दौऱ्यावर गिलची अग्निपरीक्षा; कैफने स्पष्ट केले कारण

ऑगस्ट 6, 2026

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफचे (Mohammad Kaif) असे मानणे आहे की, श्रीलंका दौरा भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिलसाठी (Shubman Gill) केवळ एक फलंदाज म्हणून नाही,....

15 ऑगस्टला भारत खेळणार 600वा कसोटी सामना; 599 सामन्यांत भारताचा रेकॉर्ड कसा?

ऑगस्ट 5, 2026

श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारतासाठी अत्यंत खास आहे. भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत हा कसोटी सामना जिंकू इच्छितो. कारण, भारताचा हा 600 वा कसोटी सामना असणार....

जॉस बटलरकडे सुपर जायंट्स संघाची कमान; एडन मार्करमने मधेच सोडली संघाची साथ

ऑगस्ट 5, 2026

इंग्लंडमध्ये सध्या ‘द हंड्रेड 2026’ या स्पर्धेतील सामने खेळवले जात आहेत. या हंगामाच्या मध्यधुव्वावर मँचेस्टर सुपर जायंट्स (MSG) संघाला एक मोठा धक्का बसला आहे. MSG....

आयपीएलनंतर ‘ही’ आहे जगातील दुसरी सर्वात मोठी क्रिकेट लीग; वाचा सविस्तर

ऑगस्ट 5, 2026

इंडियन प्रीमियर लीगने (IPL) क्रिकेटची व्याख्याच बदलून टाकली आहे. 20 व्या शतकात क्रिकेटचे चाहते केवळ कसोटी आणि वनडे फॉरमॅटशीच परिचित होते, परंतु टी-20 फॉरमॅट 21....

मध्यपानाची संस्कृती ही केवळ इंग्लंडमध्ये नाही, तर थेट क्रिकेटमध्येच आहे; बेन स्टोक्सचा दावा

ऑगस्ट 4, 2026

पिण्याची संस्कृती फक्त इंग्लंडमध्ये नाही तर क्रिकेटमध्येच आहे असं मत इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्सने व्यक्त केलं आहे. क्रिकेटच्या संस्कृतीत पिण्याचा विषय खोलवर रुजला आहे....

राहुल द्रविडप्रमाणे अजिंक्य रहाणेही दुर्लक्षित; सुनील गावस्करांकडून श्रेय न मिळाल्याची खंत व्यक्त

ऑगस्ट 4, 2026

भारतीय क्रिकेटचा शांत, संयमी आणि संकटमोचक फलंदाज अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. रहाणेच्या या निर्णयाने क्रिकेट जगतात एक पोकळी निर्माण....

टीम इंडियात जसप्रीत बुमराहची जागा घेणाऱ्या आकिब नबीची एकूण संपत्ती किती? वाचा सविस्तर

ऑगस्ट 3, 2026

आकिब नबीने सोमवारी (३ ऑगस्ट) भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले. श्रीलंका दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आकिबने दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहची जागा घेतल्याचे....

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बदलला; रोहित शर्माची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाला

ऑगस्ट 3, 2026

भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल झाला आहे. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक (फिल्डिंग कोच) टी. दिलीप यांचा करार संपला आहे. बीसीसीआयने (BCCI) या वेळी त्यांचा कार्यकाळ न....

साई सुदर्शन विरुद्ध देवदत्त पडिक्कल: आतापर्यंत कशी राहिली आहे या दोघांची कसोटीतील कामगिरी?

ऑगस्ट 3, 2026

भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा लवकरच सुरू होणार आहे. तसे तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला असून तयारीही सुरू झाली आहे. दरम्यान, आगामी....

कसोटी संघात सरफराज खानला संधी का नाही? अंबाती रायुडूचा राग अनावर, विचारला थेट प्रश्न!

ऑगस्ट 2, 2026

सर्फराज खान हा भारतीय क्रिकेटमधील आक्रमक फलंदाजी शैली असलेला फलंदाज आहे. सर्फराज खानला भारतीय वनडे आणि टी-20 संघात पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. त्याने कसोटी....

Previous Next