क्रिस्तियानो रोनाल्डो
हुश्श! एकदाचा रोनाल्डोला मिळाला नवा संघ, सौदी अरेबियाच्या ‘या’ क्लबसोबत केला करार
रियल माद्रिदसोबत पाच चॅम्पियन्स लीग जिंकणारा, क्लबसोबत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करत नवनवे विक्रम रचणारा क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याला वादग्रस्तपणे मँचेस्टर युनायटेड ...
जेव्हा कोलकात्यात चालली पेलेची जादू, तेव्हा भारताच्या ‘या’ खेळाडूने अडवला होता गोल
आजच्या पिढीला लिओनल मेस्सी, क्रिस्तियानो रोनाल्डो, नेमार ज्युनियर या खेळाडूंची नावे आणि त्यांच्या कामगिरी तोंडपाठ असतात. त्यांच्या आंतरराष्ट्रीय आणि क्लब फुटबॉल कामगिरीने चाहत्यांना अक्षरश: ...
FIFA WC 2022: पोर्तुगलच्या पराभवानंतर एकच गोंधळ, रोनाल्डोला बाकावर बसवणाऱ्या हेड कोचला दिला नारळ
कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022चा अंतिम टप्पा जवळच आला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (18 डिसेंबर) अर्जेंटिना आणि ...
रोनाल्डो नाहीतर ब्रुनो पोर्तुगलचा सर्वोत्तम खेळाडू! फर्नांडिसच्या दोन गोलमुळे संघ वर्ल्डकपच्या अंतिम 16मध्ये
फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022 स्पर्धा कतारमध्ये खेळली जात आहे. या 22व्या हंगामात ग्रुप एचमध्ये मंगळवारी (29 नोव्हेंबर) स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याचा ...
विश्वचषकाच्या धामधूमीत क्रिस्तियानो रोनाल्डो-मॅंचेस्टर युनायटेड नाते संपुष्टात, क्लबने जाहीर केले ‘हे’ निवेदन
स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो आणि मॅंचेस्टर युनायटेड वेगवेगळे झाले आहेत. युनायटेडने रोनाल्डोला क्लबमधून मुक्त केल्याचे निवदेनही जाहीर केले आहे. क्लबने आपल्या अधिकृत ट्विटवर अकाउंटवरून ...
‘मला त्याच्याबद्दल आदर नाही’, क्रिस्तियानो रोनाल्डोने मॅनचेस्टर युनायटेडचा बॉस एरिक टेन हॅगला फटकारले
जगप्रसिद्ध महान फुटबॉलपटूंपैकी एक क्रिस्तियानो रोनाल्डो. फिफा विश्वचषक सुरू होण्यास काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना त्याने मॅनचेस्टर युनायटेड क्लबवर धोका देण्याचा आरोप लावला आहे. ...
‘भावा त्याने 700 गोल केलेत, रन नाही’, रोनाल्डोला शुभेच्छा देऊन युवराजने मारली स्वत:च्या पायावर कुऱ्हाड
क्रीडाविश्वातील खेळाडू कधी कोणत्या कारणामुळे चर्चेत येतील, याचा काही नेम नाही. कधी ते त्यांच्या जबरदस्त कामगिरीमुळे, वादग्रस्त वक्तव्यामुळे, तर कधी दुसऱ्या खेळाडूला शुभेच्छा दिल्यामुळेही ...
क्रिस्तियानो रोनाल्डोची कमाल पाहून स्टेडियममध्ये उपस्थित आईला अश्रू अनावर, Video तर पाहिलाच पाहिजे
युरो नेशन लीगचे सामने सुरू आहेत. पोर्तुगल विरुद्ध स्वित्झर्लंड या सामन्यात क्रिस्तियानो रोनाल्डो चांगलाच फॉर्ममध्ये दिसला आहे. हा सामना पोर्तुगलने ४-० अशा मोठ्या फरकाने ...
‘कोहलीला भेटण्यासाठी रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडमध्ये झाला सहभागी’, शुबमन गिलचे ट्वीट तुफान व्हायरल
भारतीय संघ सध्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. आतापर्यंत या मालिकेतील ४ कसोटी सामने झाले आहे, तर ५ वा कसोटी सामना मॅंचेस्टरच्या ...
रोनाल्डोने कोको-कोलाच्या बॉटल हटवल्याच्या व्हिडिओवर करिना कपूरची ‘भन्नाट’ रिऍक्शन
पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या कारकीर्दीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परंतु त्याच्या वागणुकीमुळे तो सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रोनाल्डोने युरोपियन चॅम्पियनशिप ...
रोनाल्डोच्या एका व्हिडिओमुळे हंगामा, कोका-कोला कंपनीला २९ हजार कोटींचे नुकसान
फुटबॉल विश्वामध्ये मागील दीड वर्षापासून क्रिस्टियानो रोनाल्डोने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. युरोपमध्ये सध्या युरो कप 2020 सुरु आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातच पोर्तुगालच्या कर्णधाराने ...
खेळात करिअर करण्यासाठी वय अडथळा ठरु शकत नाही – रोहित शर्मा
भारतीय संघाचा 33 वर्षीय सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने म्हटले आहे की ‘वय हे कोणत्याही खेळात करिअर बनवण्यासाठी अडथळा ठरू शकत नाही.’ हे सांगत असताना ...
ब्रायन लाराच्या मते विराट कोहली आहे क्रिकेटचा रोनाल्डो
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे जगभरात नाव कमावले आहे. युवा क्रिकेटपटू त्याचे अनुसरण करत असतात. तंदुरुस्तीला महत्त्व देणार्या ...
क्रिस्तियानो रोनाल्डो की लियोेनेल मेस्सी? विराट कोहलीने घेतले ‘हे’ नाव
दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी (Lionel Messi) आणि क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) यांच्यात नेहमीच तुलना होत असते. यांच्याबद्दल अनेक तज्ञांनी विविध मते मांडली आहेत. रोनाल्डो ...