ख्रिस्तियानो रोनाल्डो एक अब्ज फॉलोअर्स

इतिहासातील पहिला व्यक्ती! रोनाल्डोचे सोशल मीडियावर 1 अब्ज फॉलोअर्स पूर्ण!

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं इतिहास रचला आहे. रोनाल्डो सोशल मीडियावर 1 अब्ज फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा इतिहासातील पहिला व्यक्ती ठरला. रोनाल्डोनं 13 सप्टेंबर रोजी ...