गिब्सने स्टीव वॉचा सोडलेला झेल
हर्षेल गिब्सने सोडलेल्या ‘त्या’ ऐतिहासिक झेलाला झाली २२ वर्ष, पाहा व्हिडिओ
क्रिकेटमध्ये ‘कॅचेस विन मॅचेस’ अशी एक म्हण आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी स्फोटक सलामीवीर हर्षेल गिब्स हा क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. जॉन्टी रोड्सनंतर तो....






