गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स

WPL 2026: शनिवारी पहिल्या डबल हेडरचा थरार, चार संघ मैदानात उतरणार

जानेवारी 10, 2026

वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) चौथ्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला शेवटच्या चेंडूवर नमवत थरारक विजय मिळवला आणि आपल्या मोहिमेची....