गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशीष नेहरा
लॅपटॉप नाही, कागद-पेनाने बनवली रणनीती; कोच नेहराने नवख्या गुजरातला असे बनवले ‘चँपियन’
आयपीएल २०२२ मध्ये नव्याने सहभागी झालेले संघ गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनी जबरदस्त प्रदर्शन केले आहे. गुजरात टायटन्स हंगामातील प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ....






