गुजरात टायटन्सच्या विजेतेपदाची कारणे
‘या’ ५ गोष्टी घडल्यामुळे पहिल्याच हंगामात गुजरात टायटन्सने जिंकली IPL 2022ची ट्रॉफी
जवळपास दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या, इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामाला अखेर नवा चॅम्पियन मिळाला. आपला पहिलाच हंगाम खेळत असलेल्या गुजरात टायटन्सने विजयाचे प्रबळ दावेदार....






