गुरबक्स सिंग

विश्वचषक उपविजेत्या केवळ या महिला क्रिकेटरचा झाला यथोचित सन्मान

मार्च 16, 2020

भारतीय महिला क्रिकेट संघाने गेल्या आठवड्यात आयसीसी महिला टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन प्रथमच विजेतेपद जिंकण्याची संधी गमावली. परंतु, अंतिम सामन्यात पराभूत होण्यापूर्वी....