गुरिंदर संधूची हॅट्रिक

Gurinder-Sandhu

भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन पठ्ठ्याचा बीबीएलमध्ये धुमाकूळ, कारकिर्दीतील तिसरी हॅट्रिक घेत रचला इतिहास

जानेवारी 7, 2022

कोणत्याही गोलंदाजासाठी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणे ही मोठ्या सन्मानाची गोष्ट असते. भारतीय मूळ असलेला (Indian Origin) ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज गुरिंदर संधू (Gurinder Sandhu) याने नुकतीच बिग....