गौतम गंभीरची विराट-नवीनविषयी प्रतिक्रिया
नवीनला चिडवणाऱ्या प्रेक्षकांना विराटने केले शांत, दोघांमध्ये झाली मैत्री; गंभीर म्हणाला, ‘कोहलीने…’
Gautam Gambhir On Virat-Naveen Friendly Attitude : भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा 9वा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 8 गडी राखून विजय....






