गौतम गंभीर ट्रक चालकाशी भांडण
“गौतम गंभीर ट्रकवर चढला, ड्रायव्हरची कॉलर पकडली”; सहकारी खेळाडूनं सांगितला भयानक किस्सा
—
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी भारतीय संघाचा हेड कोच गौतम गंभीरशी संबंधित एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. गौतम गंभीरची एकदा ...