गौतम गंभीर 2011 विश्वचषक अंतिम सामना
आयुष्यात कशाची खंत आहे? गौतम गंभीर म्हणाला, “2011 विश्वचषकाची फायनल पुन्हा खेळलो तर…”
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनणार आहे. नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला,....






