ग्लेन मॅक्सवेलचा मीडियम पेसर ते ऑफ स्पिनर प्रवास
कधीकाळी मीडियम पेसर असलेला ग्लेन मॅक्सवेल कसा बनला ऑफ स्पिनर? रोचक आहे कहाणी
ऑस्ट्रेलिया संघाचा महत्वाचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करणारा ग्लेन मॅक्सवेल फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये योगदान देऊ शकतो. मॅक्सवेल मैदानात वेगाने....






