चट्टोग्राममध्ये 5 विकेट घेणारा पहिला भारतीय

Kuldeep Yadav became first Indian Bwler to take five wicket Haul in chattogram

भारताच्या कुलदीपने बांगलादेशात गाडला झेंडा, ‘ही’ कामगिरी करणारा तो पहिला भारतीय

डिसेंबर 16, 2022

सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे सुरु....