चमिका करुणारत्ने शेअर केलेली इंस्टाग्राम पोस्ट

Video: श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूला टी२० पदार्पणात आपल्या आदर्श खेळाडूकडून मिळाले ‘स्पेशल गिफ्ट’

—
जुलै 27, 2021

प्रत्येक खेळाडू ना कुठल्या खेळाडूचा आदर्श ठेवून मैदानात उतरत असतो. त्याच्याच पावलांवर पाऊल ठेऊन तो खेळाडू पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु असे क्वचितच घडते....