चार देशाचं निमंत्रित आंतराष्ट्रीय मैत्रीपूर्ण कबड्डी
बिकट परिस्थितीवर मात करत तो नेपाळला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना !
पुणे । महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींसाठी अतिशय मान उंचावणारी गोष्ट गेल्या आठवड्यात घडली. पुण्याचा कबड्डीपटू मोबीन शेखची नेपाळ येथे २१ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर ,२०१७ रोजी होणाऱ्या....





