चाहते म्हणतायत मॅक्सवेल अर्धा भारतीय

Glenn-Maxwell

‘लग्नानंतर मॅक्सवेल अर्धा भारतीय झालाय, त्याने…’, बेंगलोरच्या अष्टपैलूबद्दल चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

मार्च 23, 2022

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने १८ मार्च रोजी भारतीय मूळ असलेली गर्लफ्रेंड विनी रमणसोबत ख्रिश्चन पद्धतीने संसार थाटला आहे. मॅक्सवेलने नुकतेच त्यांचे काही फोटो सोशल....