चाहत्याने लग्नपत्रिकेवर छापला एमएस धोनीचा फोटो

MS-Dhoni

इथे-तिथे, यहां-वहां, फक्त धोनीचीच हवा! कट्टर फॅनने लग्नाच्या पत्रिकेवर छापला माहीचा फोटो, पाहिला का?

मार्च 10, 2023

भारतीय संघाला लाभलेल्या दिग्गज कर्णधारांमध्ये एमएस धोनी याची गणना होते. धोनीने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी भारताला जिंकून दिल्या आहेत. त्यामध्ये 2007चा टी20 विश्वचषक, 2011चा वनडे विश्वचषक....