टॅग: चित्रपट

Photo Courtesy: Instagram/Sushant Singh Rajput

फक्त ‘एमएस धोनी’ चित्रपटच नाही, सुशांतने केले क्रिकेटवर आधारीत आणखी एका चित्रपटात काम

स्टार अभिनेता सुशांतसिंग राजपूतचे मागीलवर्षी 14 जून 2020 ला निधन झाले होते. त्यामुळे संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. ...

हृदयविकाराच्या झटक्यातून सावरल्यानंतर कपिल देव यांनी शेअर केला भावनिक व्हिडिओ, म्हणाले…

भारताचे पहिले विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांना मागील महिन्यात हृदयविकाराचा झटका येऊन गेला. त्यावेळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली. पण ...

हृदयविकाराच्या झटक्यानंतर कपिल देव पुन्हा गोल्फ कोर्सवर, पाहा व्हिडिओ

भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांना काहीदिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता. ज्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टीही करण्यात आली. पण आता ...

Video : ‘त्यांना भेटायला उत्सुक आहे’ अँजिओप्लास्टी झाल्यानंतर कपिल देव यांनी व्यक्त केली इच्छा

भारताला पहिले विश्वविजेतेपद जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातून आता ते सावरले आहे. ...

सुशांत सिंगचा दिल बेचरा पाहून भावुक झाला भारतीय क्रिकेटर, लिहीला अतिशय भावनिक मेसेज

मुंबई । दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट असलेल्या 'दिल बेचार'ला चाहत्यांकडून अपार प्रेम मिळत आहे. सुशांतचा हा चित्रपट शुक्रवारी ...

भारताच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटरवर चित्रपट काढण्याचे सुशांत स्वप्न मात्र अधुरेच राहिले

मुंबई । बॉलिवूडचा स्टार अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करत जीवन संपवले. सुशांतची ...

धोनीच्या भूमिकेसाठी होता ‘हा’ दिग्गज बाॅलिवूड अभिनेता इच्छुक, दिग्दर्शकाने दिली होती सुशांतलाच पसंती

'एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाचे पोस्टर 7 जुलै म्हणजेच माजी कर्णधार एमएस धोनीच्या वाढदिवसाच्या दिवशी रिलीझ करण्यात आला ...

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सीएसकेचे ट्विट! असा शेवट…

मुंबई ।  दमदार अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यापासून ते हिंदी सिनेसृष्टीत स्वतःच एक वलय निर्माण करणारा अभिनेता सुशांत सिंह रजपूत याने ...

अक्रम, वकार अन् अख्तरची धुलाई करणारा ‘हा’ भारतीय फलंदाज झाला अभिनेता

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर खेळाडू प्रशिक्षक अथवा समालोचक बनतात तर काही खेळाडू उपजीविका चालवण्यासाठी नोकरी अथवा व्यवसाय करण्यावर भर देतात. मात्र, ...

कोरोनामुळे घरात बसलाय, हे स्पोर्ट्सवरील ५ सिनेमे नक्की पहा

कोराना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे जगातील अन्य देशांप्रमाणेच भारतातही लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा कर्मचारी वगळता सर्वच जण घरात ...

काल कर्नाटकला मोठे विजेतेपद मिळवून देणारा मनिष पांडे आज अडकला विवाहबंधनात!

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज आणि कर्नाटकचा कर्णधार मनीष पांडे सोमवारी(2 डिसेंबर) मुंबईत दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टी बरोबर विवाहबंधनात अडकला ...

मनीष पांडे लवकरच अडकणार या अभिनेत्रीबरोबर विवाहबंधनात?

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडे लवकरच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. तो दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीबरोबर डिसेंबरमध्ये लग्न करणार ...

आता मास्टर-ब्लास्टर करणार या चित्रपटात भूमिका…

मागील काही वर्षात अनेक खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट आले आहेत. आता श्रीलंकेचा माजी महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनवर चरित्रपट येणार आहे. या ...

शाहरुख म्हणतो, मला या भारतीय क्रिकेटरचा रोल करायचा आहे

अभिनेता शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कटरिना कैफ यांची प्रमुख भूमीका असलेला झिरो चित्रपट सध्या चाहत्यांच्या चांगल्या प्रतिसादात सुरु आहे. ...

आणखीन एका भारतीय कर्णधारावर बनणार चित्रपट !

एमएस धोनीनंतर आता भारताच्या आणखीन एका कर्णधारावर चित्रपट बनवण्यात येणार आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय महिला वनडे ...

Page 1 of 2 1 2

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.