चॅम्पियन्स ट्रॉफी अपूर्ण स्टेडियम
पीसीबीची फजिती! पाकिस्तानकडून हिसकावलं जाऊ शकतं चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एक मोठी माहिती समोर येत आहे. नव्या रिपोर्टनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावलं जाऊ शकतं. वास्तविक, आतापर्यंत पाकिस्तानच्या 3 स्टेडियमचं काम....






