चॅम्पियन्स ट्रॉफी टूर भारत

चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात येणार! आयसीसीनं जारी केलं वेळापत्रक

नोव्हेंबर 16, 2024

आयसीसीनं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी ट्रॉफी टूर जारी केली आहे. बीसीसीआयच्या आक्षेपानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाणार नाही. आयसीसीनं पाकिस्तानचा पीओके प्लॅन रद्द केला....