चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 राखीव दिवस
चॅम्पियन्स ट्रॉफीचा नॉकआऊट किंवा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार?
जगभरातील क्रिकेट चाहते ज्याची आतुरतेनं वाट पाहत होते, अखेर त्याची घोषणा झाली आहे. आयसीसीनं मंगळवारी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं वेळापत्रक जाहीर केलं. ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये....






