चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अपयशानंतर PCBचा मोठा निर्णय – पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकाला दाखवला घरचा रस्ता!

फेब्रुवारी 25, 2025

पाकिस्तान संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत अतिशय लाजिरवाणी कामगिरी केली आहे. त्यांच्या घरेलू मैदानात न्यूझीलंड संघाकडून पाकिस्तान 60 धावांनी पराभूत झाला. त्यानंतर भारतीय संघाने त्यांना 6....

विराटचा आदर्श सचिन, बाबरचा खेळ सुस्त – शोएब अख्तरचा जोरदार हल्लाबोल!

फेब्रुवारी 25, 2025

पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या बाहेर पडला आहे. भारतीय संघाकडून हारल्यानंतर यजमान पाकिस्तान संघाचा सेमीफायनल संघात पोहोचण्याचा मार्ग कठीण झाला होता. त्यानंतर न्युझीलँड संघाने....

“सेमीफायनलपूर्वी महाभारत! भारताच्या सामन्यावर ठरेल तीन संघांचे भविष्य”

फेब्रुवारी 25, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारतीय संघाची सुरुवात शानदार झाली. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करत, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा चांगलाच धुवा उडवला. भारतीय संघाने त्यांचा....

“आमची मदत धोनीही करू शकत नाही!” – पाक महिला संघाच्या माजी कर्णधाराचा संताप

फेब्रुवारी 25, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सहा दिवसानंतर यजमान संघ पाकिस्तान संघाचा स्पर्धेमधील प्रवास संपला. मोहम्मद रिजवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला न्यूझीलंड आणि भारत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. चॅम्पियन्स....

दुबईतील पराभवानंतर चाहत्याची भावना – “ICC, भारत-पाकिस्तानला वेगळ्या गटात टाका!”

फेब्रुवारी 24, 2025

भारताविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी चाहते खूप निराश झाले आहेत. कोणी टीव्ही फोडत आहे तर कोणी सोशल मीडियाद्वारे आपली निराशा व्यक्त करत आहे. आता....

भारत-पाक सामन्यात शानदार क्षेत्ररक्षण! शिखर धवनने केला या खेळाडूचा गौरव

फेब्रुवारी 24, 2025

शिखर धवन भारत पाकिस्तान सामन्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला.त्याला संघाकडून सर्वोत्तम क्षेत्ररक्षण खेळाडूला पुरस्कार देण्याकरिता बोलावले होते. ज्या खेळाडूने सामन्यात क्षेत्ररक्षण करताना महत्त्वाचे योगदान....

दुबईत भारतीय संघाला धक्का, पाकिस्तानचा मोठा विजय ,बाबर-रिझवान चमकले

फेब्रुवारी 24, 2025

दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तानचा पहिला सामना 2021 च्या टी20 विश्वचषकात झाला होता. पण आता भारताने आता परिस्थिती उलटली आहे. खरं तर, 2021 च्या टी20 विश्वचषकात....

पाकिस्तानच्या आशा भंगल्या! बांग्लादेशची सुमार कामगिरी, फक्त 236 धावा

फेब्रुवारी 24, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आजचा सामना बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघात खेळला जात आहे. या सामन्यावरून पाकिस्तान संघाचे भविष्य ठरणार आहे. तसेच बांगलादेश संघ पाकिस्तानच्या आशांवर....

“भारताविरुद्ध जिंकण्यासाठी मोहम्मद रिझवानचा टोटक्याचा प्रयत्न? माळ घेऊन प्रार्थना करूनही पराभव!”

फेब्रुवारी 24, 2025

रविवारी (23 फेब्रुवारी) रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन संघात सामना खेळला गेला. भारतीय संघाने एकतर्फी सामन्यात पाकिस्तानचा 6 विकेट्सनी पराभव केला. दरम्यान, पाकिस्तान संघाचा....

India vs Pakistan

22 पंडित आणि जादूटोण्याने पाकिस्तानचा पराभव? भारतावर आरोप करत, पाक मीडियाच्या हास्यास्पद दावा

फेब्रुवारी 24, 2025

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान संघाला 6 विकेट्सनी पराभूत करून चांगलाच धुवा उडवला. ही हार पाकिस्तान संघासाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी खूपच निराशाजनक आहे, कारण पाकिस्तान....

“भारतीय युवा स्टारला पाकिस्तानी दिग्गजाने दिली दाद, काय म्हणाले वसीम अकरम?”

फेब्रुवारी 24, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारत आणि पाकिस्तान संघातील सामन्यांकडे संपूर्ण विश्वाचे लक्ष लागलं होतं. दुबईमध्ये महासामना बघण्यासाठी मोठमोठ्या क्षेत्रातील दिग्गज खेळाडू कलाकार उपस्थित होते. यामध्ये भारतीय....

जियो हॉटस्टार वरती ऐतिहासिक क्षण! भारत-पाकिस्तान सामन्याने गाठला 60 कोटी प्रेक्षकांचा नवा उच्चांक

फेब्रुवारी 24, 2025

विराट कोहलीच्या शतकी खेळीने भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याला अजूनच रंजक बनविले होते. काही काळ फॉर्मच्या बाहेर असलेल्या विराटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान विरुद्ध शतकी खेळी केली....

“भारताच्या विजयावर शोएब मलिकने केली पाकिस्तानची चेष्ठा

फेब्रुवारी 24, 2025

रविवारी 23 फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला 6 विकेट्सनी पराभूत केले. पूर्ण सामन्यात एकाही क्षणाला असे वाटले नाही....

भारत-पाक क्रिकेट भविष्यवाणी फसली! – IIT बाबांच्या वक्तव्यावर टीकेचा भडिमार.

फेब्रुवारी 24, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला 6 विकेट्सने हरवले. संपूर्ण सामन्यात एकदाही पाकिस्तानने वर्चस्व गाजवले नाही. पण आयआयटी बाबांनी दावा केला होता की पाकिस्तान भारताला हरवेल. आयआयटी....

Pakistan Cricket Team

‘AI ने संघ निवडला का?’ पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी खेळाडूंचा संताप, शोएब अख्तर-वसीम अक्रम यांनी फोडले तोंड!

फेब्रुवारी 24, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठीचा पाकिस्तानचा आत्ता पर्यंतचा प्रवास अतिशय लाजिरवाणा आहे. आपल्याच घरच्या मैदानावरती पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात न्युझीलंड विरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. दुसरा सामना....

Previous Next