चेन्नईत सर्वोच्च वैयक्तिक खेळी
शतक सोडा द्विशतक केलं, तरीही धोनीच्या ‘या’ विक्रमाला धक्काही नाही लावू शकला रुट
इंग्लंडचा कर्णधार जो रुट सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघात चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने दमदार फलंदाजी केली आहे.....





