चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स

Ravindra-Jadeja-And-MS-Dhoni-And-Ambati-Rayudu

IPLच्या 17 व्या हंगामाआधी अंबाती रायुडूने दिली महेंद्रसिंह धोनीबाबत मोठी माहिती, म्हणाला…

भारतीय क्रिकेट संघाचा माजी मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडूने आयपीएलपूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. तसेच आयपीएलदरम्यान सामन्यामध्ये धोनी ...

आधी सीएसकेविरुद्ध १९ चेंडूत झळकावलं तूफानी अर्धशतक, नंतर धोनीकडून यशस्वीला ‘ग्रेटभेट’

शनिवारी (०२ ऑक्टोबर) अबु धाबीमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२१ चा ४७ वा सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने ७ ...

धोनी वाढदिवस विशेष: जगात कुणालाही माहीचे ‘हे’ ५ विक्रम मोडणे केवळ अशक्य

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने कारकिर्दीत अनेक मोठ्या खेळी केल्या. यष्टीरक्षण, कर्णधारपद व एक खेळाडू अशा तिनही जबाबदाऱ्या त्याने लिलया पार पाडल्या आहेत. ...

CSK vs RR : आजच्या सामन्यात ‘अशी’ असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन, ऋतुराज गायकवाडला मिळणार डच्चू?

आयपीएल २०२१ मध्ये आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमने-सामने येतील. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. एकीकडे ...

युवराजचे ५ असे विक्रम जे धोनी कधीही मोडू शकला नाही

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १२ डिसेंबर १९८१ साली चंदिगड येथे झाला होता. ...

सलग ३ वर्ष ३ वेगवेगळ्या संघांना आयपीएल जिंकून देणारा क्रिकेटर

२०१८मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले. तेव्हा कर्णधार एमएस धोनीने हरभजन सिंग सारख्या अनुभवी खेळाडूच्या जागी कर्ण शर्मा या खेळाडूला संधी ...

धोनीला आयपीएलमध्ये बाद केलं म्हणून मला चेन्नईविरुद्ध पुढच्या सामन्यात मिळाली नाही संधी

भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजीओ आणि आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाचे माजी प्रशिक्षक पॅडी अपटन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात (बायोग्राफी) एस श्रीसंतबद्दल मोठा खुलासा केला आहे. ...

त्याची आयपीएलमधील एक विकेट गेली ३० लाख रुपयांना!

मुंबई | काल चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स सामना चेन्नईने ८ विकेट्सने जिंकला. हे चेन्नईचे या स्पर्धेतील तिसरे विजेतेपद ठरले. या स्पर्धेत अॅँड्रु टाय या ...

आयपीएलच्या इतिहासातील ही आहे सर्वात वेगळी आकडेवारी!

मुंबई | काल चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स सामना चेन्नईने ८ विकेट्सने जिंकला. हे चेन्नईचे या स्पर्धेतील तिसरे विजेतेपद ठरले. याबरोबर काल असाही एक ...

चेन्नई सुपर किंग्जचा हा इतिहास तुम्हाला नक्कीच माहित नसेल

मुंबई | रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात चेन्नईने हैद्राबादवर ८ विकेट्सने विजय मिळवलायाबरोबर चेन्नईला आयपीएलमधील तिसरे विजेतेपदही मिळाले. याबरोबर आयपीएलमधील सर्वाधिक ...

चेन्नई सुपर किंगमधील खरा ‘किंग’ धोनीच आहे, जाणुन घ्या काय आहे कारण!

मुंबई। रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात चेन्नईने हैद्राबादवर ८ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबर चेन्नईला आयपीएलमधील तिसरे विजेतेपदही मिळाले. याबरोबर आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी ...

म्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन!

मुंबई। रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात चेन्नईने हैद्राबादवर ८ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबर कर्णधार एमएस धोनीने एक खास विक्रम केला आहे. ...

धोनीचा हा विक्रम फक्त विराटच मोडू शकतो!

पुणे। काल पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध दिल्ली डेयरडेविल्स सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने अर्धशतक करताना ...

IPL 2018: दिल्ली-चेन्नईमध्ये कोण ठरणार किंग?

पुणे। आज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध दिल्ली डेअरडेविल्स असा सामना होणार आहे. हा 30वा सामना पुणे येथे असून त्याला रात्री ८.०० वाजता सुरुवात होणार आहे. चेन्नई आत्तापर्यंत ...

आज या ११ खेळाडूंना देण्यात आले चेन्नईकडून संधी

पुणे। आज पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  हा चेन्नईचा चौथा तर राजस्थानचा ...