चौथ्या क्रमांकावरील खेळाडू
विराट कोहलीने केले केएल राहुलबद्दल मोठे भाष्य; आता रिषभ पंतचे स्थान येणार धोक्यात?
रविवारी (19 जानेवारी) एम चिन्नास्वामी स्टेडियम (M Chinnaswamy Stadium), बेंगळुरु (Bangalore) येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात वनडे मालिकेतील अंतिम सामना पार पडला.....





