जबरदस्ती

मला निरोप देण्यासाठी बोर्डाने माझ्यासमोर ठेवलाय एका सामन्याचा प्रस्ताव

जून 6, 2020

मुंबई । बांग्लादेश क्रिकेट संघाचा कर्णधार मशरफे मुर्तझा हा सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. कमालीच्या गुणवत्तेचा धनी असलेल्या मशरफेचा गेल्या काही दिवसांपासून फॉर्म हरपला आहे.....