जय शाह यांचे पृथ्वी शॉ बाबत ट्वीट
‘जय शाह सर…’, रणजीमध्ये विक्रमी खेळी केल्यानंतर पृथ्वी शॉचा बीसीसीआय सचिवांना रिप्लाय
भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2022-23च्या हंगामामध्ये त्रिशतक झळकावत इतिहास रचला. त्याने मुंबईकडून खेळताना आसामविरुद्ध बुधवारी (11 जानेवारी)....






