जर्मनीने २-०ने केले भारताला पराभूत

महिला हॉकी सामन्यात जर्मनीने भारताला पाजलं पराभवाचं पाणी; बुधवारी ब्रिटनला देणार आव्हान

जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये चौथ्या दिवशी (२६ जुलै) महिला हॉकी स्पर्धेत भारत आणि जर्मनी संघात पूल एमधील सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पुन्हा....