जलद १०० बळी घेणारे ३ गोलंदाज
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० बळी मिळवणारे ३ दिग्गज गोलंदाज
कसोटी क्रिकेटनंतर आलेल्या वनडे क्रिकेटनेही प्रेक्षकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले. बऱ्याच संघांनी वनडे क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व मिळविले आहे. अनेक नवीन देशांतील संघ आणि त्यांच्या....




