जसप्रीत बुमराहाची दुखापत
BIG NEWS: जसप्रीत बुमराह संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार नाही! जाणून घ्या भारताचे ‘ट्रॅव्हल प्लॅनिंग’
टी20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे. या स्पर्धेआधीच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या गंभीर दुखापतीचा शिकार झाला आहे. यामुळेच तो ऑस्ट्रेलियाला जाताना....






