जागतिक कसोटी चॅम्पियनशिप

indian team wtc final

टीम इंडीयाचे पुढील WTC वेळापत्रक कसे? कधी कोणाशी रंगणार सामना? पाहा सर्वकाही

जानेवारी 6, 2025

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) 2023-2025 आवृत्तीचे अंतिम फेरीचे दोन्ही संघ जाहीर झाले आहेत. एकीकडे ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.....

शेवटची कसोटी ड्राॅ राहिली, तर भारत WTCच्या फायनलमध्ये पोहोचणार का? कसं आहे समीकरण

जानेवारी 1, 2025

ऑस्ट्रेलिया विरूद्ध मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) फायनलच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. आता भारताला....

WTCच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?

डिसेंबर 29, 2024

दक्षिण आफ्रिकेने ‘जागतिक कसोटी चॅम्पियशिप’च्या (World Test Championship 2025) फायनलमध्ये थाटात एँट्री केली आहे. आता दुसरा कोणता संघ फायनलमध्ये एंट्री मारेल याची सर्वांनाच उत्सुकला लागली....

WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताच्या आशा जिवंत, जाणून घ्या समीकरण

डिसेंबर 28, 2024

सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) खेळली जात आहे. दरम्यान ही स्पर्धा भारतीय संघासाठी ‘जागतिक कसोटी....

भारताचा WTC फायनलचा मार्ग खडतर, पाहा अंतिम फेरीसाठी टीम इंडियाला काय करावं लागेल?

डिसेंबर 19, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) फायनलमधील संतुलन बिघडले आहे. एका बाजूला, दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे जो डब्ल्यूटीसी अंतिम फेरीसाठी....

WTC Points Table; तिसरी कसोटी ड्राॅ झाल्यानंतर भारत-ऑस्ट्रेलियाचे नुकसान…!

डिसेंबर 18, 2024

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही मालिका खेळली जात आहे. दरम्यान दोन्ही संघातील तिसरा कसोटी ब्रिस्बेन,....

भारतीय संघ कसा पोहोचणार, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये?

डिसेंबर 11, 2024

भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप​च्या (World Test Championship 2023-25) फायनल फेरीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. सध्या, दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) हे संघ....

दक्षिण आफ्रिका WTC फायनलपासून केवळ एक पाऊल दूर, भारताच्या अडचणी वाढल्या

डिसेंबर 9, 2024

दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय.....

बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारत कमबॅक कसा करू शकतो? हे 4 बदल करणे आवश्यक

डिसेंबर 9, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर मालिकेचा तिसरा सामना 14 डिसेंबरपासून गाबा येथे खेळला जाणार आहे. ॲडलेड कसोटीतील पराभवाचा भारतीय संघाला मोठा धक्का बसला....

WTC 2025 फायनलच्या शर्यतीत हे चार संघ, जाणून घ्या भारतासह सर्व देशांचे समीकरण

डिसेंबर 9, 2024

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाला ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यातील हा पराभव केवळ दोन दिवस....

IND VS AUS; दुसऱ्या कसोटीपूर्वी WTC गुणतालिकेत पुन्हा फेरबदल, या संघाचा मोठा फायदा

डिसेंबर 4, 2024

एकीकडे सर्वांच्या नजरा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 5 कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर खिळल्या असताना, दुसरीकडे पर्थ कसोटी संपल्यापासून 2023-25 ​​च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या....

भारतीय संघ अजूनही WTC फायनलमध्ये कसा पोहचू शकतो? न्यूझीलंडच्या पराभवामुळे सर्व समीकरणं बदलली

डिसेंबर 2, 2024

पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचण्यासाठी अजूनही 7 संघांमध्ये लढत सुरू आहे. वेस्ट इंडिज आणि बांगलादेश शर्यतीतून बाहेर पडले असले तरी बाकीचे संघ....

World Test Championship; भारतासाठी असे असणार फायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण!

नोव्हेंबर 3, 2024

भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 3-0 ने धुव्वा उडवला. रोहित शर्माच्या (Rohit....

IND VS NZ; रवींद्र जडेजाची कमाल, WTC मध्ये अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय

नोव्हेंबर 3, 2024

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये चेंडूवर चांगली कामगिरी केली नाही, मात्र वानखेडे स्टेडियमवर....

शुबमन गिलनं मोडला पुजाराचा मोठा रेकॉर्ड, रोहित-विराटच्या खास क्लबमध्ये एंट्री

नोव्हेंबर 2, 2024

युवा फलंदाज शुबमन गिलनं न्यूझीलंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर शानदार फलंदाजी करत एक विशेष कामगिरी केली आहे. तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय....

Next