जाफना किंग्स
सलाम तुझ्या समर्पणाला! 3 दिवसांपूर्वी पडले होते 4 दात, आता पुनरागमन करत संघाला बनवले विजयी
क्रिकेटविश्वात अनेक खेळाडू असे आहेत, ज्यांचे खेळाविषयी असलेले समर्पण दिसून येते. असेच काहीसे 3 दिवसांपूर्वी लंका प्रीमिअर लीगमध्ये घडले होते. एका खेळाडूचे 4 दात तुटले....






