जॅक क्रॉली
इंग्लंडच्या खेळाडूचा मोठा निर्णय! कसोटी संघातून वगळल्यानंतर रेड-बॉल क्रिकेटमधून घेतला ब्रेक; आता फक्त टी20 वर लक्ष
इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज जॅक क्रॉली सध्या अत्यंत खराब फॉर्मचा सामना करत आहे. दरम्यान, आपला खराब फॉर्म पाहता त्याने एक मोठे पाऊल उचलले आहे.....
175 वर 3 बादनंतर कोसळला इंग्लंडचा डाव; सिराज-कृष्णाचा मैदानावर कहर
ओव्हल कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांवर संपला. यजमान इंग्लंडने पहिल्या डावात 23 धावांची आघाडी घेतली आहे, कारण टीम इंडियाने पहिल्या डावात 224 धावा केल्या.....
इंग्लंडची टॉप ऑर्डर भारतीय आक्रमणासमोर ठरली निष्प्रभ; माजी क्रिकेटरने सांगितले यामागचे कारण
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील नॉटिंघममध्ये पार पडलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. या सामन्यात इंग्लंडची वरची फळी पूर्णपणे अपयशी ठरला,....
Video: पंतच्या हट्ट ठरला टीम इंडीयासाठी फायदेशीर, डीआरएससाठी विराटला समजवल्याने मिळाली मोठी विकेट
भारत आणि इंग्लंड संघामध्ये पहिला कसोटी सामना बुधवारपासून (४ ऑगस्ट) सुरू झाला आहे. या कसोटी सामन्यात भारताची सुरुवात दमदार झाली. भारताने पहिल्या दिवशी यजमान इंग्लंडला....
द्विशतक ठोकणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजाने आयसीसी क्रमवारीत घेतली मोठी झेप; पहा विराट कोहली कोणत्या स्थानी
मुंबई । आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीनुसार इंग्लंडचा फलंदाज जॅक क्रॉली याने 53 फलंदाजांना मागे टाकत फलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. पाकिस्तानविरुद्ध साऊथॅम्प्टनविरुद्धच्या....
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ३-३ कोच घेऊन इंग्लंड करतेय सराव
मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात पुढील महिन्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे.....










