जेम्स अँडरसनने केला खुलासा
“भारतात फिरकीला अनुकूल खेळपट्टी होती, मग आम्हाला इंग्लंडमध्ये वेगवान पीच बनवण्याचा हक्क आहे”
भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार....






