जेसन रॉय केकेआर

चिन्नास्वामीवर ‘रॉय’राज! सलग दुसऱ्या सामन्यात ठोकली वादळी फिफ्टी, एकाच षटकात 4 षटकारांची बरसात

एप्रिल 26, 2023

बुधवारी (26 मार्च) आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआर ला प्रथम फलंदाजी करण्याची....