जोफ्रा आर्चर ऍशेसमधून बाहेर
BREAKING: आर्चरला भोवले आयपीएल खेळणे, दुखापतीमुळे झाला ऍशेस मधून ‘आऊट’
इंग्लंड क्रिकेट संघाला आगामी ऍशेस मालिकेआधी मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा पुन्हा एकदा दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला असून, उर्वरित....






