जोरदार षटकार
तोडफोड फलंदाजी! बेअरस्टोने बोल्टच्या गोलंदाजीवर एवढा जोरदार सिक्स मारला की फ्रिजच्या काचांचा झाला भुगा
चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ९ वा सामना शनिवारी (१७ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज जॉनी....







