जोश हेजलवुड
‘न्यूझीलंड मालिकेचा निकाल आमच्यासाठी चांगला’, भारताच्या पराभवाने ऑस्ट्रेलियन खेळाडू खूश
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. भारताला आता 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ...
ताज्या आयसीसी क्रमवारीत सिराजचा तोटा, फलंदाजांमध्ये गिल दुसऱ्या क्रमांकावर कायम, पण…
कुलवनडे विश्वचषक सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी (4 ऑक्टोबर) आयसीसी वनडे क्रमवारी घोषित केली गेली. या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज ...
‘भारताकडून काहीतरी शिका…’, माजी कर्णधाराच्या मते ऑस्ट्रेलियाने केल्या ‘या’ पाच चुका
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने ऑस्ट्रेलियन संघाने केलेल्या काही चुका निदर्शनास आणल्या, ज्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी ...
अश्विनच्या या कृत्यामुळे मोठमोठ्याने हसू लागला विराट कोहली, ऑस्ट्रेलियन फलंदाजांची रिएक्शनही पाहण्यासारखी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना रविवारी (19 फेब्रुवारी) निकाली निघाला. मालिकेतील सलग दुसरा कसोटी सामना रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारताने नावावर केला. ...
‘देव तारी त्याला कोण मारी’ , क्लीन बोल्ड होऊनही वाचला ‘हा’ पठ्ठ्या
टी20 विश्वचषक 2022 ( T20 World Cup 2022) मध्ये सोमवारी ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यात ब्रिस्बेन येथे सामना झाला. या सामन्यात एक मजेशीर घटना घडली ...
AUS vs NZ | कॉनवेच्या वादळी खेळीमुळे विराटला तोटा, खास यादीत महत्वाचा बदल
आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 ची सुपर 12 फेरी शनिवारी म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी सुरू झाली. सुपर बारा फेरीतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि त्यांचा ...
INDvsSA: आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ‘तो’ महापराक्रम करण्यासाठी भुवनेश्वर फक्त एक पाऊल दूर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील बहुचर्चित तिसरा टी२० सामना मंगळवारी (१४ जून) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ पाच सामन्यांची टी२० मालिका ...
रोहित-विराट अन् धोनीला डच्चू देत ‘भज्जी’ने निवडली सर्वोत्तम IPL प्लेइंग इलेव्हन, कर्णधारपदाची धुरा कुणाकडे?
नुकताच इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या १५व्या हंगामाची सांगता झाली. ही स्पर्धा संपल्यानंतर अनेक माजी खेळाडू आणि क्रिकेट जाणकारांनी आयपीएलमध्ये प्रभावित केलेल्या खेळाडूंचा एक ...
ग्लेन मॅक्सवेलने पकडला लाखात एक झेल! हवेत झेपावत एका हाताने घेतला शुबमनचा ब्लाइंडर कॅच
आयपीएलच्या मैदानात गुरुवारी (१९ मे) गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर एकमेकांसोबत भिडले. उभय संघातील या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी केली. गुजरातच्या डावाची ...
आरसीबीसाठी ‘छुपा रुस्तम’ ठरतोय ‘हा’ वेगवान गोलंदाज, जबरदस्त प्रदर्शन करत गाजवतोय आयपीएल
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मंगळवारी (१९ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध १८ धावा राखून विजय मिळवला. आरसीबीला मिळालेल्या विजयाचे अधिक श्रेय जरी कर्णधार फाफ डू प्लेसिसला ...
आरसीबीचा विजयरथ सुस्साट, लखनऊला १८ धावांनी लोळवले; फाफ आणि हेजलवुड विजयाचे शिल्पकार
लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात मंगळवारी (१९ एप्रिल) आयपीएल २०२२चा ३१वा सामना खेळवला गेला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना झाला. ...
IPL 2022| सुरुवातीच्या षटकांमध्ये ‘हे’ पाच गोलंदाज प्रतिस्पर्धी संघांसाठी पडू शकतात महागात
इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल) स्पर्धेचा १५ वा हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएल २०२२ मध्ये अधिक रोमांचक सामने पाहायला मिळण्याची शक्यता आहे. लखनऊ ...
ऑस्ट्रेलियन संघाच्या आनंदावर विरजण! ‘हा’ प्रमुख गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (australia vs england) यांच्यात सध्या ऍशेस मालिका (ashes series) खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवर खेळला गेला. ...
केवळ २७ धावांवर बाद होऊनही हेटमायरने जिंकली लाखो मने, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल स्तुती
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात २ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या संघाला टी-२० विश्वचषक २०२१ च्या हंगामात मात्र चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. वेस्ट इंडिज ...
चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-५ गोलंदाज, अव्वलस्थानी शार्दुलचा दबदबा
शुक्रवारचा दिवस (१५ ऑक्टोबर) आयपीएलप्रेमींसाठी अविस्मरणीय राहिला. या दिवशी आयपीएल २०२१ ला विजेता संघ मिळाला आहे. दुबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट ...