जो रुट

शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात ‘या’ खेळाडूची निवड

फेब्रुवारी 22, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले असून आता तिसरा आणि चौथा कसोटी सामना....

‘या’ कारणामुळे जो रूटने मागितली मोईन अलीची माफी

फेब्रुवारी 17, 2021

भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळविला. पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारताने दुसऱ्या सामन्यात मात्र जोमाने पुनरागमन करत....

इंग्लंडविरुद्धच्या अहमदाबाद कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान

फेब्रुवारी 17, 2021

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून चार कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता या मालिकेतील....

Team India (Virat Kohli, R Ashwin, Rohit Sharma)

कसोटी क्रमवारी : रोहित, पंत, अश्विनची गरुडझेप, तर जो रुट, स्टुअर्ट ब्रॉडची घसरण

फेब्रुवारी 17, 2021

भारतीय क्रिकेट संघाने नुकतेच इंग्लंडविरुद्ध ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ३१७ धावांनी विजय मिळवला. तसेच वेस्ट इंडिज संघाने बांगलादेशविरुद्ध २-० अशी कसोटी मालिका जिंकली.....

“भारताने आम्हाला तिन्ही आघाड्यांवर मात दिली असली तरी…”, इंग्लिश कर्णधार जो रूटची प्रतिक्रिया

फेब्रुवारी 17, 2021

इंग्लंडच्या संघाला चेन्नई येथील भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या सामन्यातील विजयाने इंग्लंडच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण भारतीय संघाने जोमाने पुनरागमन....

पदार्पणाच्या कसोटीत एका डावात ५ विकेट्स घेणारा अक्षर पटेल नववा भारतीय; कोण आहेत अन्य ८ गोलंदाज, घ्या जाणून

फेब्रुवारी 17, 2021

चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ३१७....

‘कर्णधार’ कोहलीची अझरुद्दीनच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी, आता केवळ एमएस धोनी आहे पुढे

फेब्रुवारी 16, 2021

चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) पार पडलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने ३१७ धावांनी विजय मिळवला. हा विजय भारताचा कर्णधार....

Video: चेन्नई कसोटीत अश्विन अण्णाचा भन्नाट डान्स, प्रेक्षकांकडून शिट्ट्यांसह टाळ्यांचा कडकडाट

फेब्रुवारी 16, 2021

इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ३१७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. चेन्नई झालेल्या या कसोटी सामन्याद्वारे जवळपास एका वर्षानंतर प्रेक्षकांचे स्टेडियममध्ये पुनरागमन झाले. तब्बल १५....

पदार्पणात बळींचा पंचक, अखेर ४२ वर्षांनंतर अक्षरने संपवली ही प्रतिक्षा; ठरला दुसराच डावखुरा स्पिनर

फेब्रुवारी 16, 2021

इंग्लंडचे दिग्गज फलंदाज चेन्नई येथील चेपॉक मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकले. इंग्लंडच्या फलंदाजांनी पदार्पणवीर अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि अनुभवी आर....

उडा दे गिल्ली..! डॅनियल लॉरेन्सनंतर मोईन अलीची शिकार, पाहा कशी उडवली रिषभ पंतने दांडी

फेब्रुवारी 16, 2021

गेल्या ३ दिवसांपासून चेन्नईत चालू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना नुकताच पार पडला. या सामन्यात चमकदार कामगिरी करत भारताने तब्बल ३१७ धावांच्या....

बिग ब्रेकिंग- तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूला पाठवले मायदेशी

फेब्रुवारी 16, 2021

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून चार कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता इंग्लंडने मंगळवारी(१६....

…आणि अश्विनमुळे चेन्नईचे प्रेक्षक भावुक, समालोचकाच्या तमिळ भाषेतील प्रश्नांची अश्विनने दिली तमिळमध्येच उत्तरं

फेब्रुवारी 16, 2021

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना नुकताच पार पडला. पहिल्या डावातील १९५ धावांच्या आघाडीत २८६ धावांची भर पाडत भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी....

अश्विन स्टोक्सच्या क्रिकेट कुंडलीचा शनी! एक-दोन नव्हे तब्बल ‘इतक्यांदा’ धाडलंय तंबूत

फेब्रुवारी 16, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी शिलेदार आर अश्विन सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. हातखंडा असलेल्या गोलंदाजीसह फलंदाजीतही त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चालू....

विजय पथावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का! शुबमन गिल ‘या’ कारणामुळे दुसऱ्या डावाबाहेर

फेब्रुवारी 16, 2021

इंग्लंडविरुद्ध चेन्नईत चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागात चमकदार कामगिरी करत सामन्यावर आपली पकड बनवून ठेवली आहे. या सामन्याच्या....

दस का दम! कसोटी क्रिकेटमध्ये दहाव्यांदा अश्विनने दाखवला स्टोक्सला तंबूचा रस्ता, पाहा व्हिडीओ

फेब्रुवारी 16, 2021

भारत आणि इंग्लंड संघादरम्यान गेल्या ३ दिवसांपासून दुसऱ्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीच्या चौथ्या दिवशीही (१६ फेब्रुवारी) यजमान भारताने पाहुण्या इंग्लंड संघावरील दबाव....

Previous Next