जो रुट
मैदानावर पाऊल ठेवताच नवा विक्रम नावावर! शून्यावर बाद होऊनही विराट विक्रमवीर, वाचा
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली शुन्य धावेवर बाद झाला. त्याला इंग्लंडचा दिग्गज फिरकीपटू मोईन अलीने शुन्यावरच त्रिफळाचीत केले. हा चेंडू....
कोहलीला रडवलं! चेन्नईतील दुसर्या कसोटीत विराट शुन्यावर बाद; नावावर अनेक नकोसे विक्रम
भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली शुन्य धावेवर बाद झाला. एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात संघाला गरज असतानाचा कर्णधाराने पाचव्याच....
अखेर चेन्नईतील साडेसाती संपली! अर्धशतक करताच रोहितने संपवले ‘ते’ दुष्टचक्र
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामन्यात शनिवारी (१३ फेब्रुवारी) रोहित शर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. शुबमन गिल लवकर बाद झाल्यानंतर रोहितने व चेतेश्वर पुजाराने....
…आणि म्हणून कर्णधार विराट कोहलीने जसप्रीत बुमराहला दिली नाही दुसऱ्या कसोटीत संधी
काही दिवसांपुर्वी चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्याने इंग्लंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. परंतु पहिल्याच कसोटी सामन्यात यजमान भारतावर पाहुण्या इंग्लंडच्या हातून २२७ धावांच्या फरकाने....
ब्रेकिंग: टीम इंडियाकडून ३८ वनडे खेळलेला क्रिकेटपटू करतोय कसोटी पदार्पण, दुसऱ्या कसोटीत मिळाली संधी
चेन्नई येथील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याने इंग्लंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पहिलाच कसोटी सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील....
“दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत पुनरागमन करेल”
भारत आणि इंग्लंड संघादम्यान झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडने एकतर्फी सामन्यात भारताचा 227 धावांनी मोठा पराभव केला. या पराभवानंतर भारतीय....
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या समीकरणांवर विराट कोहलीची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला…
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघाला २२७ धावांनी पराभूत केले आहे. यानंतर भारतीय संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम....
‘या’ ७ खेळाडूंनी एक दोन नाही तर सलग तीन कसोटीत जिंकलाय सामनावीर पुरस्कार
चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना इंग्लंडने मंगळवारी(९ फेब्रुवारी) २२७ धावांनी जिंकत मालिकेत १-०....
नॅथन लायनला जर्सी भेट, मात्र रुटला काहीच नाही? इंग्लंडच्या माजी कर्णधाराने विचारला प्रश्न
भारत विरुद्ध इंग्लंड संघात नुकताच कसोटी मालिकेचा पहिला सामना चेन्नई येथे पार पडला. या सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-०....
विराट, रुट, विलियम्सन की स्मिथ, पाहा कोण आहे चौथ्या डावाचा ‘किंग’
भारत आणि इंग्लंड संघात नुकताच एमए चिदंबरम स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला. या विजयात....
गिल, रहाणेला एकाच षटकात बोल्ड केल्याबद्दल अँडरसनची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…
मंगळवारी(९ फेब्रुवारी) इंग्लंड संघाने एमए चिदंबरम स्टेडियमवर भारताला ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात २२७ धावांनी मात दिली. याबरोबरच १-० अशी मालिकेत आघाडीही घेतली. या....
‘रिषभ पंत यष्टीरक्षणात आहे पाळण्यातील बाळ’, ‘या’ माजी क्रिकेटरने घेतला पंतचा खरपूस समाचार
भारतीय संघाचे दिग्गज माजी यष्टिरक्षक फलंदाज सय्यद किरमाणी यांनी भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला फलंदाज म्हणून ‘ प्रतिभाचे खजिना ‘ म्हणून संबोधित केले....
“रिषभ पंतच्या भितीने घोषित केला नाही पहिला डाव”, इंग्लंडच्या संघनायकाचा मोठा खुलासा
चेन्नईमध्ये भारतीय संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने २२७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट याने पहिला डाव घोषित का....
वेड क्रिकेटचे! भारत-इंग्लंड कसोटीचे चक्क लग्न सोहळ्यात लाइव्ह-स्ट्रिमिंग, फोटो तूफान व्हायरल
मोबाईल, टिव्ही या मनोरंजनाच्या साधनांव्यतिरिक्त खेळ हा देखील मनुष्याच्या मनोरंजनाचा एक भाग आहे. फुटबॉल, हॉकी, टेनिस, गोल्फ, कुस्ती अशा अनेक क्रिडा प्रकारांमध्ये क्रिकेटही मोडते. त्यातही....
सलग सात डावांत फ्लॉप ठरलेल्या रहाणेबद्दल कर्णधार कोहलीने दिली रोकठोक प्रतिक्रिया, रहाणे म्हणजे…
भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्याच सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. याबरोबर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. या पराभवात....







