ज्युनियर राष्ट्रीय वुशु चॅम्पियनशिप स्पर्धा
ज्युनियर राष्ट्रीय वुशु चॅम्पियनशिप स्पर्धा: महाराष्ट्राला 3 रौप्य आणि ४ कांस्य
पुणे| १९ व्या ज्युनियर राष्ट्रीय वुशु स्पर्धेत महाराष्ट्र संघाने ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकाची कमाई केली. हरियाणा येथील फतेहबाद येथे ही स्पर्धा झाली. हरियाणा....






