टीम इंडियाचे 2025-26 मधील वेळापत्रक
वर्ल्डकप 2027 पर्यंत टीम इंडियाचे वेळापत्रक समोर; ‘रोहित-विराट’ कधी खेळणार?
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे. भारताने स्पर्धेत चमकदार कामगिरी करत स्पर्धेत अपाराजित राहिला. या दरम्यान, अशी अटकळ बांधली जात होती की कदाचित दोन....






