टीम डेव्हिड विश्वचषक
पॉंटिंग म्हणतोय, “त्याला पाहून मला सायमंड्स आठवतो”
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू ऍण्ड्रू सायमंड्स याचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. त्याच्या निधनानंतर क्रिकेटविश्व हळहळले होते. एकेकाळी सायमंड्सचा कर्णधार राहिलेल्या रिकी पॉंटिंग याला त्याची आठवण....






