टी२०मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स
चहलने शंभरावा सामना बनविला संस्मरणीय; बुमराहला पछाडत ‘या’ यादीत पोहचला पहिल्या क्रमांकावर
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (१२ मार्च) पार पडला. अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात पाहुण्या इंग्लंडने ८ गड्यांनी शानदार....






