टी२० कारकिर्दीत एकदाही शून्यावर बाद न झालेले २ भारतीय

हे २ भारतीय खेळाडू, त्यांच्या टी२० कारकिर्दीत एकदाही झाले नाहीत शून्यावर बाद

मे 30, 2020

विक्रम… क्रिकेट बनलेलेच आहे, नवनवे विक्रम बनवण्यासाठी आणि जुन्या विक्रमांना मोडण्यासाठी. क्रिकेट इतिहासात अनेक विक्रमांची नोंद आहे. त्यातही जर टी२० क्रिकेटविषयी पाहायच झाल तर, फक्त....