टी२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट ५ फलंदाज

वॉटसनने निवडले टी२० क्रिकेटमधील टॉप-५ फलंदाज, रोहित नव्हे ‘या’ भारतीयाला दिली जागा

नोव्हेंबर 25, 2021

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू शेन वॉटसनने टी२० क्रिकेटमधील टॉप ५ फलंदाजांची निवड केली आहे. या यादीत त्याने वेस्ट इंडिज संघातील सर्वाधिक खेळाडूंना स्थान....