टी२० पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक करणारे फलंदाज
कारकिर्दीतील पहिलाच टी२० सामना गाजवणारे ३ फलंदाज, एक आहे माजी कर्णधार
क्रिकेट पाहण्याची खरी मजा तेव्हा येते, जेव्हा फलंदाज एका नंतर एक षटकार-चौकार मारायला लागतो. यामुळे सामना जास्त रोमांचक बनत जातो आणि प्रेक्षकांनाही तो कंटाळवाना वाटत....





