टी२० विश्वचषकाचे आयोजन स्थळ
कोरोना नाही तर ‘या’ तीन कारणांमुळे बीसीसीआयने केले टी-२० विश्वचषकाचे भारतातून केले स्थलांतर
यावर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित टी२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी ( २८ जून ) झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला.....






